India Languages, asked by bhargavi2312, 1 year ago

मन या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा ?​

Answers

Answered by halamadrid
46

■■'मन' या शब्दाचे समानार्थी शब्द आहेतः अंतःकरण, चित्त.■■

● मन या शब्दाचा वाक्यात प्रयोग:

१. माझ्या आईशी मला काहीही लपवता येत नाही. ती माझ्या मनातली कोणतीही गोष्ट लगेच ओळखते.

२. रीमा सीमाला म्हणाली,"जर तुझ्या मनात एखादी गोष्ट असेल, जिच्यामुळे तुला त्रास होत आहे, तर ती गोष्ट मला सांगून टाक. असं केल्याने तुला बरे वाटेल".

● समानार्थी शब्द -

ज्या शब्दांंचा अर्थ एकसारखा किंवा समान असतो, अशा शब्दांंना समानार्थी शब्द म्हटले जाते.

Answered by aryanpatre
3

Answer:

hadya

Explanation:

Similar questions