India Languages, asked by saurabh8020, 3 months ago

मराठी भाषा कोणत्या भाषेतून विकसित झाली​

Answers

Answered by ashusonkamble9
0

Answer:

मराठी भाषा नवव्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत बोलीभाषेपासून झाला असल्याचं मानलं जातं. पैठण प्रतिष्ठानच्या सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात प्रथम वापर केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा आणि संस्कृतीची भरभराट झाली.

इ.स. १९८८ मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधू या काव्यग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडं लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदी ग्रंथांची भर घातली. शिवाजी राजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. ६०मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंघ महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीला राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. ९०च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला गेला. राजा केसिदेवराय यांच्या कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा सर्वात जुना आजपर्यंत सापडलेला शिलालेख आहे. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख- चामुण्डराजे करवियले. हा काळाच्या दृष्टीने आद्य मराठी लेख समजला जायचा; मात्र आता तो मान अक्षी शिलालेखाला मिळालेला आहे

Explanation:


saurabh8020: wrong
Similar questions