Hindi, asked by vaishalipatil3485, 4 months ago

मराठी भाषेत शाळा उपहारगृह सुधारणा आपल्या शाळा बनवण्याच्या सूचना मुख्याध्यापक पत्र​

Answers

Answered by devidashiray474
2

Answer:

दिनांक-

प्रति,

माननीय- मुख्याध्यापक .

महोदय,

शाळा उपहारगृह सुधारणा यासाठी आपणास पत्र दिनांक 1 नोव्हेंबर रोजी आपल्या शाळेने आपल्या उपग्रह पुस्तकालय यातून सुमारे तीनशे वेगवेगळ्या पुस्तकांचा संच खरेदी केला आहे उरलेल्या रकमेतून शाळे ग्रंथालयासाठी विविध पुस्तके घेण्याचा आमचा मानस आहे. व शाळा सुधारण्यात बनवण्याचा प्रयत्न आहे यासाठी आपणास पत्रली होत आहे विद्यार्थ्यांकरिता अधिक सवलत द्यावी अशी मी आपणास नम्र विनंती करते.

कृपया सवलती संदर्भात विचार करून लवकरात लवकर उत्तर कळवावे ही विनंती..

आपली-

शालेय उपहारगृह सुधारणा प्रमुख ज्ञान प्रबोधनी हायस्कूल

श्याम नगर

ठाणे पश्चिम

@Bcd --xyz .com

Similar questions