।
मराठी भाषा दिन' साजरा करण्यासाठी भव्य पुस्तक
प्रदर्शन आयोजित केले आहे
या विषयावर जाहिरात लेखन करा
Answers
Answered by
1
Answer:
please ask in english or bengali
Answered by
2
Answer:
खुशखबर ! खुशखबर! खुशखबर !
- येणार मराठी भाषा दिन बनवा अजून खास
- शहरात मराठी भाषा दिनानिमित्त म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी लेडिज क्लब या ठिकाणी भव्य पुस्तक प्रदर्शन आयोजित केले आहे .
- या मध्य सर्व प्रकारचे पुस्तक उपलब्ध राहणार आहेत .
- नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ..
- हे प्रदर्शन फक्त एक दिवस राहणार आहे , आणि पुस्तकांवर काही सुट हि देण्यात येणार आहे .
- वेळ सकाळी ९ ;०० ते संद्याकाळी ७ :०० पर्यंत .
Similar questions