मराठा चित्रशैली. (संकल्पना स्पष्ट करा)
Answers
Answered by
17
Please mark as brain list....
Attachments:
Answered by
14
मराठा चित्रशैली. (संकल्पना स्पष्ट करा)
उत्तर :-
१) सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैलीच्या विकासाची सुरवात झाली.
२) रंगीत असे भित्तिचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रांच्या स्वरूपात मराठा चित्रशैली पाहायला मिळते.
३) मराठा चित्रशैलीवर राजपूत चित्रशैलीचा तसेच यूरोपीय चित्रशैलीचा प्रभाव आहे.
४) या शैलीत चित्रांवरून त्या शतकातील तत्कालीन पोशाख, रीतिरिवाज ,राहणीमान यांचा अभ्यास करता येतो.
५) वाई,सातारा येथील प्राचीन वाड्यांच्या भिंतींवर मराठा चित्रशैलीतील चित्रे पाहावयास मिळतात.
Similar questions