१) मराठी लिंग बदला
१) वीर=....
२) वचन बदला
१) शाळा=...
२) पान=...
३) टपया=...
४) पाखरु=...
Answers
Answered by
1
Answer:
१ विरांगणा
१ शाळा
२पाने
३टप्पे
३पाखरे
hope it's helpful
Answered by
0
१) मराठी लिंग बदला...
१) वीर : वीरांगनाएं
२) वचन बदला
१) शाळा : शाळा
२) पान : पाने
३) टपया : टप्पे
४) पाखरु : पाखरे
स्पष्टीकरण :
मराठीत वचनाचे दोन प्रकार आहेत...
एकवचन आणि बहुवचन
असे काही शब्द आहेत जे एकवचनी आणि अनेकवचनी दोन्ही स्थितीत समान राहतात. असे शब्द एकवचनी आणि अनेकवचनात सारखेच लिहिले जातात.
Similar questions