History, asked by nikkubhairam3663, 1 year ago

मराठी रंगभूमी. (टीपा लिहा)

Answers

Answered by shankar3688
5
I think it will help you
Attachments:
Answered by fistshelter
10

Answer: इ.स. १८४३ मध्ये सांगली येथे खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमी उदयास आली. सांगलीचे तत्कालीन संस्थानिक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे विष्णू अमृत भावे यांनी सीता स्वयंवर या नाटकाचा प्रयोग केला. अशा रीतीने मराठी भाषेतील पहिले गद्य-पद्यमिश्रित नाटक जन्माला आले.

गायन, अभिनय, नृत्य, देव, गंधर्व, अप्सरा, ऋषी, विदूषक यांचा समावेश असलेली ही पौराणिक नाटके सर्वसामान्यांची करमणूक करू लागली. आणि मराठी रंगभूमीचा प्रवास सुरू झाला.

Explanation:

Similar questions