India Languages, asked by unknowngirl16, 3 months ago

मराठी स्वाध्याय
प्रश्न 1 A.पुढील सामासिक शब्दांचा
विग्रह करून समासाचे नाव
लिहा.त्रिकोण,महादेव,विटीदांडू,
गुरेवासरे.​

Answers

Answered by silver00
1

Explanation:

१) तीन कोनांचा समूह =द्विगु समास

२) महान असा देव = कर्मधारय समास

३) विटी आणि दांडू = द्वंद्व समास

४) गुरे आणि वासरे = द्वंद्व समास

Similar questions