मराठी शॉर्ट नोट ऑन स्वामी विवेकानंद
Answers
Answered by
1
Answer:
Hope it helps you
स्वामी विवेकानंद हे हिंदू धर्माचे प्रसिद्ध वकील होते . शाळेत असताना ते खोडकर होते पण पुढे गेल्यावर त्यांना भक्ती भावाची आवड निर्माण झाली परमेश्वर सर्वत्र आहे व तो मानवात ही आहे ही शिकवण त्यांनी आपल्याला दिली . राम कृष्ण परमहंस हे त्यांचे गुरू होते . त्यांनी स्वधर्म विसरलेल्या हिंदूंना आपल्या धर्माची जाणीव करून दिली . त्यांच्या विचारांचा प्रभाव राजा राम मोहन रॉय यांच्यावर ही झाला . स्वामी विवेकानंद हिंदू धर्मातले मोठे वकील होते
Similar questions