मराठी शब्द अहोरात्र व वाघ समानार्थी शब्द
भरती , खाजगी चा विरुद्धार्थी शब्द
Answers
Answered by
9
Answer:
-Ratran divas
- ,Vyagrah
भरती ×ओहोटी
खाजगी×Sarvjanik
Answered by
9
अहोरात्र - दिवसरात्र, सदैव
वाघ - व्याघ्र, वाघरू
भरती × ओहोटी
खाजगी × सार्वजिनक
Explanation:
प्रश्नात दिलेल्या शब्दांचा आपण वाक्यात प्रयोग करूया,
- अहोरात्र - शेतकरी त्याच्या शेतात अहोरात्र मेहनत करत असतो.
- वाघ - वाघाची गर्जना ऐकूण रानात फिरायला गेलेले मित्र फारच घाबरले.
- भरती - समुद्राला भरती आली असताना, समुद्रात पोहायला जाणे धोक्याचे आहे.
- खाजगी - खाजगी नोकरी मिळवण्यासाठी राकेशने खूप मेहनत केली.
- समानार्थी शब्द असे शब्द असतात ज्यांचा अर्थ एकसारखा असतो.
समानार्थी शब्दांचे काही उदाहरण:
- फट - चीर
- बाजू - पक्ष
- विरुद्धार्थी शब्द असे शब्द असतात ज्यांचा अर्थ एकमेकांपासून विरुद्ध असतो.
विरुद्धार्थी शब्दांचे काही उदाहरण:
- उपदेश × बदसल्ला
- सुभाषित × कुभाषित
Similar questions