India Languages, asked by jkjackal5746, 11 hours ago

मराठीतील पहिले आद्य शिवचरित्रकार व ज्यांनी आंबेडकरांना गौतम बुध्द यांचे चरित्र हे स्वतःचे पुस्तक भेट दिले . अशी महान व्यक्ती कोण ?​

Answers

Answered by swarangi1027
0

कृष्णराव अर्जुन केळुसकर हेच मराठीतील पहिले आद्य शिवचरित्रकार होते व त्यांनीच आंबेडकांना गौतम बुद्ध यांचे चरित्र पुस्तक भेट दिले .

Similar questions