Math, asked by sp7880960, 11 months ago

Marathi bhashecha mahatva​

Answers

Answered by isha49316
4

Answer:

hii mate

मराठी हि एक खूप सुंदर भाषा आहे जी मुख्यता महाराष्ट्रात आणि थोड्या प्रमाणात गोवा इथे बोलली जाते. मराठी हि भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी भाषा हि भारतात सगळ्यात जास्त बोलली जाणारी चौथी भाषा आहे. मराठीच्या मुख्य पोटभाषा आहेत,त्या म्हणजे वऱ्हाडी, कोळी, मालवणी आणि कोंकणी.

.

.

.

.

hope it's help u

#isha

Similar questions