Marathi bola marathi shika marathi vacha essay in marathi
Answers
आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.
Explanation:
मराठी ही एक भाषा नसुन ती आपली आई आहे. मराठी भाषेचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. मराठी ही अत्यंत सोपी महत्त्वाचे आहे. मराठी भाषेत काही परप्रांतीय भाषेतील शब्द आहेत . मराठी बोलणे शिकणे वाचणे एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास देऊन जातो. मराठी भाषेत अनेक संतांनी कवींनी त्यांच्या कविता गद्य-पद्य सर्वांना ओळख करून दिली आहे. मराठी भाषा शिकणे एक आपल्या मध्येच वेगळाच प्रकारचा सन्मान देऊन जातो. मराठी वाचल्याने दुसऱ्या भाषाही वाचणे थोडेफार सोपे होऊ लागते कारण मराठी भाषेत काही शब्द असे आहेत की जे थोडेफार अवघड आहेत. त्यामुळे माझ्या मते मराठी बोलणे शिकणे वाचणे हे एक आत्मविश्वास देऊन जातो जेणेकरून आपल्या भविष्यात त्याचा आपल्याला नक्कीच भरपूर फायदा होतो.
Marks As brainlist.....
Take Care.....
# Indians Fight Against Corona....
Thanks....⚓⚓ Thanks...⚓⚓⚓
जय महाराष्ट्र !!❣️❣️