Marathi eassy on रोजनिशी
Answers
जीवन के हर महत्वपूर्ण पल को जैसे मैं कैमरे में कैद करती हूं वैसे ही हर महत्वपूर्ण बातों एवं मुहरत का चिट्ठा मैं अपने डायरी में लिखती हूं।
वैसे तो डायरी मैं हर रोज लिखती और लिखना भी चाहिए।
हम पूरे दिन में क्या किए सब लिखकर हम डायरी में रखते हैं।
हम अपने विचारों, भावनाओं को व्यवस्थित करते हैं डायरी लेखन के माध्यम से।
■■"रोजनिशी" वर निबंध■■
रोजनिशी म्हणजेच डायरीचा उपयोग आपण वेगवेगळ्या गोष्टी लिहिण्यासाठी करतो. बऱ्याच जणांना रोजनिशी लेखनाचा छंद असतो.
रोजनिशी लेखनाचे बरेच फायदे होतात. त्यामुळे आपले आत्मविश्वास वाढते, लिहिण्याची सवय निर्माण होते, आपले हस्ताक्षर सुधारते, आपली विचार करण्याची क्षमता वाढते, मनात सकारात्मकता निर्माण होते, कामात सुद्धा मदत मिळते.
आपण रोजनिशी मध्ये कविता किंवा कथा लिहू शकतो. आपली रोजची दिनचर्या लिहू शकतो. काही महत्वपूर्ण गोष्टींची आठवण राहण्यासाठी आपण त्या गोष्टी रोजनिशी मध्ये लिहून ठेवू शकतो.
कधीकधी आपल्याला आपल्या मनातील गोष्टी कोणाला सांगता येत नाही. त्या गोष्टींचा सतत विचार केल्यामुळे मनात ताण निर्माण होतो. तेव्हा, अशा गोष्टी आपण रोजनिशीमध्ये लिहू शकतो, त्यामुळे आपले मन हलके होते.
अशा प्रकार, रोजनिशी विविध प्रकारे उपयोगी ठरते. म्हणून प्रत्येकाने रोजनिशी लेखनाची सवय लावायला हवी.