India Languages, asked by devsahu96, 1 year ago

Marathi Essay About Garden

Answers

Answered by wgtr1234
1

Answer:

21345789gvvbkplggddu

Answered by halamadrid
4

◆◆"बाग"◆◆

आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बाग पाहायला मिळतात. काही लोक आपल्या घरासमोर बाग बनवतात.तर सार्वजनिक बाग सरकार द्वारा सामान्य जनतेकरिता बनवल्या जातात.

बागेत लोक वेळ घालवायला,शतपावली करायला,मुलांना खेळवण्यासाठी घेऊन येतात.बागेत नेहमी लोकांची गर्दी पाहायला मिळते.

बागेत झाडांमुळे हिरवळ दिसू येते.निसर्ग प्रेमींना बागेत जायला आवडते.लहान मुलांना तर बाग म्हटले की पाळणेच आठवतात.लहान मुलांना बागेत गवतामध्ये, मातीत,पाळण्यांवर खेळायला आवडते.

बागेतील वातावरण मनाला प्रसन्न करणारा असतो.तिथे लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेजण वेळ घालवायला येतात.

बागेत वेगवगळी प्रकारची झाडे पाहायला मिळतात.बागेत विविध फुलांची झाडे दिसू येतात.त्यांना येणारी फुले बागेच्या सौंदर्यात भर घालतात.

बागेमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी विविध पाळणे असतात.तिथे लहान मुलांची गर्दी दिसू येते.

बागेमध्ये झाडांच्या सहवासात,शुद्ध हवेत लोकांना राहायला आवडते.मला कधी कंटाळा आल्यावर,मी आमच्या घराजवळ असलेल्या बागेत जाते.तिथे गेल्यावर माझे मन प्रसन्न होते.

Similar questions