Marathi essay on अचानक अवेळी पाऊस सुरू झाले
Answers
Answered by
19
what it is written
can you follow me
and thank to me and
mark as brainlist to me
Answered by
35
अचानक अवेळी पाऊस पडला तर.
पाऊस जीवनासाठी खूप महत्त्वाचा आहे. पण वेळेचा आधी किंवा नंतर पाऊस आला तर वाईट परिणाम होतील.
सर्वात जास्त नुकसान झालं तर ते शेतकऱ्याचं होईल. अवेळी पाऊस पडला तर पिकांचं नुकसान होईल. आंब्याची मोहर गाळून पडेल.
पाऊस अवेळी पडला तर आपल्याला वेगवेगळ्या ऋतूंचे आनंद घेता येणार नाही.
Similar questions
Math,
7 months ago
English,
7 months ago
Math,
7 months ago
English,
1 year ago
Computer Science,
1 year ago