marathi essay on माझा आवडता विषय
Answers
Answer:
plz mark me as brainlist plz plz plz
Answer:
माझा आवडता विषय मराठी निबंध । Maza Avadta Vishay Marathi Nibandh
शालेय जीवनामध्ये आपल्याला विविध विषयांचे ज्ञान दिले जाते. शाळेमध्ये असताना आपल्याला एकूण सहा विषय शिकवले जातात. इयत्ता पहिली पासून ते बारावी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांना प्रामुख्याने असलेला विषय म्हणजे मराठी विषय होय.
मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे त्यामुळे शालेय जीवनामध्ये मराठी भाषेला प्रामुख्याने स्थान दिले जाते व मराठी विषय हमखास पाहायला मिळतो. मी लहानपणापासून मराठी भाषेमध्ये वाढलो त्यामुळे माझा आवडता विषय मराठी आहे.
त्यामुळे आपले भाषेचे ज्ञान वाढते त्या सोबतच आपल्या ज्ञाना मध्ये देखील भर पडते. लहानपणापासूनच माझी आणि मराठी भाषेचे खूप चांगली मैत्री आहे. मी महाराष्ट्र राज्यामध्ये जन्मलो.
आणि आपण सर्वाला तर माहितीच आहे की महाराष्ट्र राज्याचे मातृभाषा आहे मराठी आहे. त्यामुळे लहानपणापासूनच मला मराठी भाषेचा सहवास लाभला. शाळेमध्ये ही मराठी हा विषय आवर्जून होता. त्यामुळे मला मराठी हा विषय खूप आवडतो.
शाळेमध्ये पाठ्यपुस्तके दिले की, मी सर्वप्रथम मराठीचे पुस्तक वाचून काढतो. त्यामुळे वर्गात शिक्षक मराठी विषय शिकवत असतात तेव्हा मला मराठी विषय शिकण्यात कसला आहे कंटाळा येत नाही.
मराठी विषयाची एखादी कविता आणि धडा मी अगोदरच वाचलेला असतो त्यामुळे वर्गात सर शिकवत असताना तो मला अधिक चांगल्या रीतीने समजतो. मराठी पाठ्यपुस्तकातील बहुतेक सगळ्या कविता मला तोंडपाठ आहेत.
तसेच इतर कविता आणि धडे सुद्धा मला खूप चांगल्या रित्या कळालेल्या आहेत. त्यांचा उपयोग मी निबंध लिहिताना करतो.
असे म्हणतात की, मराठी भाषा आहे आपण जसे बोलतो तशी वळते. त्यामुळे मराठी भाषा अतिशय चांगला रित्या मला बोलता येईल आणि लिहिता येईल त्याचा प्रयत्न करतो. मराठी भाषेतील व्याकरण हे सुद्धा थोडे अवघड असते तरीसुद्धा मी त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करतो.
विशेषत आम्ही मराठी शुद्धलेखनाकडे विशेष भर देत जैन करून माझे अक्षर हे शुद्ध आणि व्यवस्थित दिसेल. आणि मराठी विषयाच्या परीक्षांमध्ये माझ्याकडून पेपर लिहीत असताना कुठल्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत.
माझा आवडता विषय मराठी असल्याने मी खुपच सांगणारे त्या मराठी विषयाचा अभ्यास करतो व परीक्षेमध्ये गुणसुद्धा घेतो. त्यामुळे माझ्या टक्केवारी वाढण्यामध्ये मदत होते.
मराठी भाषेतील साहित्याने कामगिरी केली आहे मराठी भाषा मध्ये अनेक महान कवींनी आणि लेखकाने आपली जीवन घातले आहे आणि मराठी भाषेतूनच जग प्रसिद्धी सुद्धा प्राप्त झाली. त्यामुळे माझा आवडता विषय मराठी ठरला.
मी देखील मराठी भाषेमध्ये उत्कृष्ट ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण भविष्यात मला मराठी विषयाचे शिक्षक व्हायचे आहे. मराठी हा माझा आवडता विषय आहे त्यामुळे मराठी विषयांमधील माझं करिअर करून मराठी विषयाचे शिक्षक बनण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.
Explanation:
please अशा प्रश्नांना जास्त मार्क्स साठी ठेवा
फोलो मी क