marathi essay on shabdanche mahatva
Answers
Answered by
15
All languages are easy but you have to focused in the study
But I think so Marathi
But I think so Marathi
Answered by
27
■■ शब्दांचे महत्व■■
शब्दांचा आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्व आहे. शब्दांचा वापर सगळेचजण आपल्या कामामध्ये करत असतात.
शब्दांमुळे आपल्याला लोकांशी संवाद साधता येतो, आपले विचार त्यांच्यासमोर मांडता येतात, त्यांना महत्वाच्या गोष्टी सांगता येतात.
शब्दांमुळे आपण आपली गोष्ट एखाद्याला चांगल्या प्रकारे समझवू शकतो. परंतु, शब्दांचा नीट वापर करणे खूप महत्वाचे आहे. कारण, चुकीच्या शब्दांमुळे गैरसमज निर्माण होऊ शकते.
शब्दांमुळे आपल्याला इतरांना आपले सुख दुख सांगता येते. असे केल्यावर आपले मन हलके होते व ताण कमी होतो.
शब्दांचा वापर करून आपण एखाद्याला आपली गोष्ट पटवून देऊ शकतो, त्याला प्रोत्साहन देऊ शकतो, त्याचे कौतुक करू शकतो. अशा प्रकारे, शब्दांमुळे आपण सकारात्मकता पसरवू शकतो.
शब्दं सगळ्यात मोठे शस्त्र आहेत आणि ते खूप महत्वपूर्ण असतात.
Similar questions