India Languages, asked by mthangabalaji6273, 1 year ago

Marathi Essay Pani Hech Jivan

Answers

Answered by darling71
3

Answer:

I will tell you more dear

Answered by halamadrid
14

◆◆"पाणी हेच जीवन"◆◆

"पाणी हेच जीवन आहे",हे किती खरे वाक्य आहे.

पाण्याचा सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे पाणी पिण्यासाठी.आपले आरोग्य निरोगी व व्यवस्थित ठेवण्यासाठी पाणी खूप महत्वपूर्ण असते.

शरीरामध्ये विविध कार्य करण्यासाठी पाणी खूप उपयोगी असतो.आपण जेवणाशिवाय तीन आठवड्यांपर्यंत राहू शकतो.पण पाण्याशिवय तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ राहणे कठीण आहे.

पाणी खूप साऱ्या गोष्टी करण्यासाठी तसेच वेगवेगळ्या ठिकाणी उपयोगी ठरतो.घरी जेवण बनवण्यासाठी,कपड़े व भांडी धूण्यासाठी,आंघोळ करण्यासाठी, झाडांना पाणी देण्यासाठी अशा विविध कामांसाठी पाणी उपयोगी ठरतो.

तसेच बाहेर कारखान्यांमध्ये अनेक वस्तू बनवण्यासाठी पाणी उपयोगी ठरतो.मनुष्यांबरोबरच जगातील प्रत्येक जीवासाठी पाणी महत्वपूर्ण असतो.

वनस्पतींना आपले जेवण बनवण्यासाठी,वाढण्यासाठी, जगण्यासाठी तसेच इतर जीवांना जगण्यासाठी पाणी खूप महत्वपूर्ण असतो.

आपल्याला आपले रोजचे जीवन पाण्याशिवय जगणे खूप कठिन होईल,अशी कल्पनासुद्धा आपण करू शकत नाहीत,म्हणूनच "पाणी जीवन आहे",असे म्हटले जाते.

Similar questions