India Languages, asked by Yashkv4459, 10 months ago

Marathi Essay Pradushan Ek Samasya

Answers

Answered by jyotsna19
5

Answer:

आजच्या या वैज्ञानिक युगात माणसाला जसे वरदान मिळालेआहे तसेच काही शापही मिळाले आहेत. प्रदूषण हा एक असाशाप आहे जो वैज्ञानिक क्रांतीतूनच जन्माला आला आहे. आजसर्व जगालाच प्रदूषणाच्या या भयंकर समस्येला सामोरे जावेलागत आहे. प्रदूषण हा आज मानव जीवनात एक गंभीरसमस्यांचा विषय आहे. मागील काही वर्षांर्पासून प्रदूषण ज्यागतीने वाढत चाललेला आहे की त्यामुळे सर्व जीवांना अनेकअडचणींना सामोरे जाव लागत आहे. प्रदूषण म्हणजे नेमकतरी काय हे आपण ह्या निबंध भाषणांमधून जाणून घेणार आहोत.

प्रदूषण एक समस्या हा विषय मुलांना शाळेमध्ये निबंध, भाषण, परिचछेद लेखन, वादविवाद स्पर्धा इत्यादींसाठी सांगितला जातो. ह्या लेखामध्ये आम्ही प्रदूषण ह्या विषयावर निबंध, भाषण दिले आहे. ह्या लेखामध्ये आम्ही प्रदूषण एक समस्या, प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषणाचे प्रकार व उदाहरणे कोणती? तसेच प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला प्रदूषण या विषयावर निबंध, भाषण लिहण्यास उपयुक्त ठरेल. चला तर मग सुरु करूया.

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध भाषण लेख

प्रदूषण म्हणजे जीवजंतू नष्ट करणारे किंवा विस्कळीतकरणारे घटक जे वातावरण, जल आणि भूप्रदेशातमिसळतात.. पृथ्वीजवळ, सुमारे ५० किमी उंचीवर एकउतारमंडल आहे, ज्यामध्ये ओझोनची पातळी आहे. यापातळीमुळे सूर्यप्रकाश अल्ट्राव्हायलेट (यूवी) किरणांपासूनमुक्त होऊन पृथ्वीपर्यंत पोचतो. आज ओझोनची पातळीवेगाने विघटित झाली आहे, ओझोनचा थर वायुमंडलीयक्लोरोफ्लोरोकार्बन (सीएफसी) गॅसमुळे विघटित होत आहे.

१९८० मध्येओझोन पातळीचे विघटन सर्व पृथ्वीवर होतअसल्याचे प्रथम लक्षात आले. दक्षिण ध्रुव विस्तारांमध्येओझोन पातळीवरील व्यत्यय 40% -50% आहे. या प्रचंडघटनेला ओझोन होल (ओझोन होल) म्हणतात. ओझोनच्यापातळी कमी झाल्यामुळे ध्रुवीय प्रदेशांवरील बर्फ वितळण्याससुरवात झाली आहे आणि मनुष्याला अनेक प्रकारच्यात्वचेच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. (जागतिक तापमानवाढ मराठी निबंध)

प्रदूषणाचे प्रकार

पाणी प्रदूषण म्हणजे अशुद्ध पाणी

जेव्हां काही विषारी पदार्थ नद्या, समुद्र, तलाव, आणि इतरजलाशयांमध्ये प्रवेश करतात तेव्हां ते पाण्यामध्ये विरघळूनजातात अथवा तळाशी जाऊन सडतात, कुजतात किंवापाण्यावरच अवक्षेपित होतात. आणि यामुळे पाणी अशुद्धहोते आणि जलप्रदूषण होते त्यामुळे जलपर्यावरण प्रणालींवरदुष्परिणाम होतो. (पाण्याचे महत्व मराठी निबंध)

प्रदूषक पदार्थ तळाशी जाऊन, जमिनीखाली जाऊन बसूशकतात आणि ह्यामुळे भूजल संग्रहांवर ही दुष्परिणाम होऊशकतो. जलप्रदूषण फक्त मानवांसाठीच नव्हे तर जनावरे, मासे आणि पक्ष्यांसाठीही विनाशकारी आहे. प्रदूषित पाणी हेपिण्यासाठी, त्यात खेळण्यासाठी, शेती आणि उद्योगासाठीदेखील अयोग्य आहे. ह्याच्यामुळे सरोवरे आणि नद्यांच्यासौंदर्यात्मक गुणवत्ता नष्ट होते.

Similar questions