India Languages, asked by JKhushi24, 1 year ago

Marathi jahirat lekhan

Answers

Answered by kalpeshbora
2

what is your question.........

Answered by AadilAhluwalia
3

एखाद्या वस्तूची विक्री करण्यासाठी आणि लोकांना ती वस्तू माहित होण्यासाठी जी प्रत वृत्तपत्रात दिली जाते तिला जाहिरात असे म्हणतात.

जाहिरातीत जो मजकूर लिहिला जातो त्याला जाहिरात लेखन असे म्हणतात.

उदा- साड्यांच्या दुकानाची जाहिरात पुढील प्रमाणे असेल.

   त्वरा करा!      त्वरा करा!        त्वरा करा!

         तुमचा शहरात पहिल्यांदाच

      सिल्क साड्यांचे नवीन दुकान

          मोहन सिल्क सारीज

येथे पैठणी, नऊ वारी, सहा वारी, दहा वारी, आणि इतर अनेक प्रकारच्या साड्या मिळतील.

पहिल्या १०० ग्राहकांना खरेदीवर २५% सूट.

               लवकरच भेट द्या.

पत्ता- शॉप 2, आडवी बाजार पेठ, पुणे-५५

फोन नं- ७३९२९३८४९३

Similar questions