marathi kavita lekan 9 std
Attachments:
Answers
Answered by
0
Answer:
कलावंत, कलासाधक होण्यासाठी एक जन्म अपुरा आहे असे काही मोठ्या कलाकारांचे मत आहे.दररोजच्या धावपळीच्या जीवनात घर ऑफिस काम हे रुटीन चालू असते पण डोक्यातून या गोष्टी थोड्यावेळेसाठी बाहेर काढून आनंद घेण्यासाठी या कला एक प्रकारे प्रेरणादायी मनाला सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या ठरतात.दररोजच्या अडचणी, आव्हाने पेलण्यासाठी एक ऊर्जा म्हणून कला जोपासणे गरजेचे वाटते कलेतून एका नव्या ऊर्जेने रुटीन ला लागू शकतो याचा अनुभव मी नेहमीच घेतोय.(मी क्लासिकल संगीत,गझल,नवीन हिंदी चित्रपट मधील गाणी,वेस्टर्न संगीत,वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकतो) दररोज वेळ मिळेल तेव्हा मी ऐकतोय कधी कधी कामामुळे नाही ऐकणं झालं तर काहीतरी राहून गेलं आहे असे वाटते.एकंदरीत जेवणात मीठ नसेल तर जेवण कसे असेल त्याचप्रमाणे जीवनात कला नसेल तर जीवन कसे असेल याचा विचार करावा.
Similar questions