Marathi nibandh mE raygadboltoya
Answers
Answered by
3
मी रायगड बोलतोय.
मी रायगड म्हणजेच राजे शिवाजी महाराजांचा किल्ला. हा किल्ला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा. शिवाजी महारजांनी माझ्या वर राहून खूप मोठे मोठे पराक्रम केले आहेत. खूप साऱ्या शत्रूंना पराजित केले आहे.
आजच्या काळात देखील मी जिवंत आहे, पण आज काळाची माणसं पर्यटन स्थळ म्हणून मला बघायला येतात आणि सगळी कडे केर- कचरा करून जातात
Similar questions