Marathi nibandh shetkaryacha manogat
Answers
Answer:
मी एक शेतकरी आहेत माझी शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे मी पावसाचा पाणी साठवून त्याचा थेंब थेंब वापरात आणीत असतो आणि माझी शेती फुलवत असतो आणि तुम्हा सर्वांना अन्न पुरवण्याचे काम करत असतो हा मीच तो शेतकरी शेतकरी म्हणलं की आमच्याकडे सर्वजण वेगळ्याच नजरेने बघतात शेतकरी लोकांना असे वाटते की शेतकरी म्हणजे नुसतं काम काम काम पण तसे नसून आम्ही आत्ताचे नवीन शेतकरी नुसतं काम करत नसून तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहे म्हणून काम कमी आणि मोबदला जास्त अशी ही शेती चालत आहेत.
आमच्या पूर्वजांनी जशी शेती केली तशी शेती केल्यानंतर आम्हाला काहीही शिल्लक राहत नव्हतं आणि महाराष्ट्रामध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढत चाललेले होते म्हणून आम्ही सर्व शेतकरी एकत्र येऊन आधुनिक शेती कशी करायची यावर संशोधन करून आधुनिक शेती विकसित केली आता आम्ही फळबागांची शेती फूल बागांची शेती तसेच गहू बाजरी ज्वारी मका आणि इतर खाद्यपदार्थांची शेती एक सोबत आणि कमी कष्ट मध्ये करतो.