Marathi Patra lekhan
Answers
Answered by
6
Answer: Am sure this will help you
Explanation:
तुमच्या शाळेतील मुख्यध्यापकला शाळा सोडण्याचा दाखला मिळणेकरिता विनंती अर्ज (Letter In Marathi)
दिनांक- ३० मार्च, २०२१
प्रति,
माननीय – मुख्यध्यापक
शाळेचे नाव-
(—————— ————– ————————–)
विषय – शाळा सोडण्याचा दाखला मिळण्याबाबत
महोदय,
माझे नाव ————————असून मी गेल्या वर्षीचा आठवीचा विद्याथी आहे. मी आपल्या विद्यालयांमध्ये आठवीमध्ये प्रथम श्रेणी मध्ये पास झालो. माझ्या वडिलांची बदली हि औरंगाबादला झाली असून मला दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याकरिता शाळा सोडण्याचा दाखला पाहिजे होता. सर आपणास विनंती आहे कि आपण मला दाखला देण्याची कृपा करावी, यासाठी मी आपला आभारी आहे.
(तुमचा/तुमची आज्ञाधारक विद्यार्थी )
(—–आपले नाव ———-)
स्वाक्षरी
Similar questions