India Languages, asked by aaru3141, 1 year ago

Marathi report writing on tree plantation

Answers

Answered by ayesha205
55

बातमी लेखन

वार्ताहराकडून

ठाणे, २ मे २०१९:

सरस्वती विद्यालयात वृक्षरोपण

१ मे या दिवशी सरस्वती विद्यालयात वृक्षरोपण केले गेले. हे दिवस महाराष्ट्र दिन असून यादिवशी आपल्या राष्ट्रासाठी काही करावे म्हणून सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापकांना असे वाटले की जर आपण आपल्या राष्ट्राच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जाड उगवले तर हेज्ञआपल्या राष्ट्रासाठी मोठी भेट होऊ शकते. सकाळी सात वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. पहिल्यांदा मुख्याध्यापकांनी एक रोप लावली.

त्यानंतर सगळ्या शिक्षकांनी पण शाळेच्या अंगणात अनेक रोपे लावली.

अशाच रीतीने मुलांनी पण आपली शाळा सुंदर बनवण्यासाठी व पर्यावरणाला वाचवण्यासाठी अनेक रोपे लावली. त्यानंतर मुख्याध्यापकांनी वृक्षांचे महत्त्व समजण्यासाठी एक चांगले भाषण दिले. त्याने हे पण सांगितले की 'झाडे उगवा, झाडे जगवा'. भाषण दिल्यानंतर मुख्याध्यापकांनी सगळ्या विद्यार्थ्यांना रोपे दिली. व असे सांगितले की त्यांना ही रोपे आपल्या घरात उगवायची आहे.

अशा रित्या प्रश्नमंजुषा कार्यक्रम पण झाला. व त्यात शाळेच्या प्रतिनिधी रीना ठाकुर यांना पहिला क्रमांक मिळाले. वृक्षरोपणाचे गीते पण गायले गेले.

व राष्ट्रगीताने वृक्षरोपणाचे सांगता झाली.

Answered by SarthakMinde
7

Answer:

In picture you will get idea how to write or you can copy it as it is

Attachments:
Similar questions