Hindi, asked by pratiksuryawanshi1, 1 year ago

Marathi samas ke Prakar

Answers

Answered by rishumena
2
i hope it help you :

plz as to Brainlist
Attachments:
Answered by mominibrahim
0

Answer:

ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद प्रधान असुन ते धातु साधीते (कृदंते) असते त्याला 'उपपद तत्पुरुष समास' असे म्हणतात. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात. या शब्दातील पहिले पद अ, अन, न, ना, बे, नी, गैर या सारखी निषेध दर्शविणारी असतात

Similar questions
Math, 1 year ago