India Languages, asked by ash192, 1 year ago

marathi sambhashan on any topic

Answers

Answered by Pranu20032
25
Marathi conversation on child labour....
अजय:अरे,तेजस ! मी काल स्टेशनच्या बाजूला लहान मुलांना मंजुरी करताना पाहिले.
तेजस:हो ना रे आपल्या देशात बालमजुरीचे प्रमाण
खूपच वाढले आहे .
राज:अरे ते बघ समोरच काही मुले बालमजुरी करताना दिसत आहेत.
स्वप्नील :आपण सगळे जाऊन त्यांना त्यांच्या समस्या विचारुयात का?
सगळे :हो हो चला!
तेजस: अरे मुलांनो तुम्ही हे काम का करत आहेत?
बालमजूर: आम्हांला हे काम नाइलाजाने करावे लागते आम्ही जर हे काम केले नाही तर आम्हाला दोन वेळचे जेवण मिळणार नाही.
अजय :मग तुम्हाला शाळेत जायला आवडत नाही का?
बालमजुर : आम्हांला तर शाळेत जायची खूप इच्छा आहे ...
स्वप्निल : तुम्ही काळजी करू नका आम्ही तुम्हाला मदत करू.
बालमजूर : धन्यवाद ! तुमच्यामुळे आता आम्हांला शिकता येईल...
If uh got helpful don't forget to mark as brainlist.....
hope helps uh....
and ya happy Holi to uh....



ash192: same to you
ash192: and really thank you so much
Pranu20032: mark it as brainlist then uh will get points
Pranu20032: mark it as brainlist then uh will get points
ash192: listen i joined just 3.,4 days back i dont know how to
ash192: mark it as brainlist
ash192: can u tell me
Pranu20032: ok
Pranu20032: get it ?
Similar questions