India Languages, asked by sonnali6820, 10 months ago

Marathi speech essay माझे जीवन देय

Answers

Answered by Anonymous
1

हायस्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेणे ही आज सर्वसामान्य समाजातील अपेक्षा आणि अपेक्षा आहे. महाविद्यालयीन शिकवणीचे प्रमाण वाढत आहे आणि बर्‍याच विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण देण्यास अडचण आहे. त्यांच्या शिकवण्यांसाठी पैसे मोजण्यासाठी बहुतेक विद्यार्थ्यांना कर्ज काढावे लागते आणि चार वर्षानंतर ते विद्यार्थी कर्जबाजारी होतात. बरेच विद्यार्थी महाविद्यालयीन पदवी घेतलेले आहेत आणि त्यांच्या करिअरच्या क्षेत्रात नोकरी मिळविण्यात अडचण येत आहे म्हणून विद्यार्थ्यांचे कर्ज कर्ज एक उच्च पातळीवर आहे, त्यामुळे त्यांना त्यांचे विद्यार्थी कर्ज फेडण्यात अडचण आहे आणि, त्यांनादेखील याबद्दल संपूर्ण माहिती नाही टर्म कर्ज आणि त्यांच्या पर्यायांची परतफेड करण्यास अक्षम असल्यास.

आशा आहे की हे आपल्याला मदत करेल

Answered by AadilAhluwalia
0

*speech on माझे जीवन ध्येय*

सुप्रभात.

उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर आणि श्रोतागण यांना माझा नमसकार. मी आज माझे ध्येय ह्या विषयावर बोलणार आहे.

मी सध्या इयत्ता अकरावी मध्ये शिकत असून माझे जीवन ध्येय आहे की मी एक डॉक्टर / चिकित्सक आणि त्याच क्षेत्रात एक संशोधक बनावं.

माझे हे ध्येय असण्यामागचे कारण हे कि मी ३ वर्षांचा असताना माझ्या आजोबांना हृदय विकाराचा झटका लागला होता आणि गावाकडे कुठलीच सुविधा नसल्यामुळे त्यांना शहराचे आणायला लागले. त्यांना शहरात आणताना त्यांचा जीव गेला. जर गावात सुविधा असल्या असता तर कदाचित तर आज आपल्यात असते. म्हणून डॉक्टर बनून मला खेड-पाड्यातील ठिकाणी दवाखाने खोलायचे आहेत. औषध नसल्यामुळे किंवा योग्य उपचार नसल्यामुळे अनेक वेळा गावातील लोकांना शहराकडे नेले जाते. प्रवासात खूप वेळ निघून जातो आणि त्या आजारी माणसाला वाचवणे अवघड होते.

संशोधक होण्यामागचे कारण म्हणजे मला आजारांवर नवीन औषध व उपचार शोधायचे आहेत. किती आजारांचे उपाय नसल्यामुळे लोकांना त्यांचा जीव गमवावा लागतो. आता उदाहरण म्हणजे कोरोना व्हायरस. जर ह्यावर उपचार असते तर एवढे लोक दगावले नसते. तर मला चिकित्सा ह्या क्षेत्रात खूप अभ्यास करायचा आहे आणि लोकांची सेवा करायची आहे.

धन्यवाद.

 

Similar questions