Marathi vakprachar on body parts
Answers
Answered by
10
Marathi vakprachar on body parts
hoped it helped!!!!
Attachments:
Answered by
7
Answer:१. हात आवरणे
२. हात पिवळे करणे
३. हात ओले करणे.
४. हातावर तुरी देणे
५. हात चालवणे
६.हातघाईवर येणे
७. हात पसरणे
९. हातापाया पडणे
१०. हातावर पोट असणे
११. हात उगारणे
१२. हातखंडा असणे
१३. हात देणे
१४. हातपाय चालवणे
१५. हातपाय गाळणे
१६. हातावर तुरी देणे
१७. हात गगनाला भिडणे
Explanation:
Similar questions