mat denara in marathi what we said
Answers
Answered by
8
मत देणारा म्हणजे मतदार.
मतदार तोच असतो जो एकाद्या मतदानात आपले मत एखाद्या पक्षाला व माणसाला देतो. मत देण्यामागचं कारण एवढंच कि जो निवडणुकीत उभा आहे, त्यापैकी एकाला त्या पदावर निवडुन देणे.
मतदार एका शासक्त देशाचा पाय असतो. एक एक मत खूप महत्त्वाचा असतो. मतदार मोठ्या विश्वासाने मत देऊन एखाद्याला निवडून देतो. मतांमुळेच तर सरकार उभी आहे.
Similar questions
Hindi,
6 months ago
Math,
1 year ago
Science,
1 year ago
Physics,
1 year ago
Social Sciences,
1 year ago