मतदारसंघाची पुनर्रचना. (टीपा लिहा)
Answers
Answered by
46
मतदारसंघाची पुनर्रचना. (टीपा लिहा)
उत्तर :-
१) निवडणूक अयोग विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकीसाठी मतदार संघ निर्माण करतो.
२) खेड्यातून शहराकडे दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर होते असते त्यामुळे त्या मतदार संघातील संख्या घटते तर दुसरीकडे प्रचंड वाढते. त्यामुळे मतदारसंघ संतुलित राहत नाही. म्हणून मतदार संघाची पुनर्रचना करावी लागते.
३) हे सर्व मतदारसंघ निर्माण करण्याचे काम व त्यांची पुनर्रचना करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमान समिती करते.
Similar questions