History, asked by rockstar575, 1 year ago

निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते. (चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा)

Answers

Answered by rutujabombale2007
30

Answer:

निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते.

हे विधान बरोबर आहे__ "कारण निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमाचे पालन करावे तेच ते स्पष्ट केलेले असते. यामुळे निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते.

Answered by Siddhaaaant
0

Answer:

उत्तर : हे विधान बरोबर आहे; कारण-

(१) आचारसंहिता लागू केल्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्ष पद्धतीने घेता येतात.

(२) निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालता येतो.

(३) धाकदपटशा, दहशत यांपासून सामान्य मतदाराला दिलासा मिळून तो मुक्त वातावरणात मतदान करू शकतो. म्हणून निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो.

Similar questions