History, asked by GRAPHIX9709, 11 months ago

मथुरा शिल्पशैली _______ काळात उदयाला आली.(अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा)
(अ) कुशाण
(ब) गुप्त
(क) राष्ट्रकूट
(ड) मौर्य

Answers

Answered by goodgirl7
17
answer is gupt

hope it's correct

lpz mark as a brainliest answer
Answered by fistshelter
14

मथुरा शिल्पशैली कुशाण काळात उदयास आली.

* या शैलीचा विकास इ. स. पहिल्या ते तिसऱ्या शतकादरम्यान यमुना नदीच्या तीरावरील प्रदेशात झाला.

* या शैलीमुळे भारतीय शिल्पकलेवरील पाश्चात्य प्रभाव पुसला गेला.

* येथील शिल्पांवर हिंदू, बौद्ध व जैन धर्मीयांचा प्रभाव दिसतो.

* ही शिल्पे मौर्य काळातील यक्ष प्रतिमेनुसार बनवलेली दिसतात.

* या शैलीतील शिल्पांमध्ये खूप जिवंतपणा आढळतो.

Similar questions