मद्ययुगिन काळातील भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान टीपा लिहा 12 वी समाजशास्त्र
Answers
Answered by
1
Answer:
भारतीय समाजामध्ये स्त्रियांच्या सामाजिक दर्जासंदर्भात कमालीचा विरोधाभास आढळतो. एका बाजूला स्त्रियांचे धर्माधिष्ठित गौरवीकरण (काल्पनिक) व दुसऱ्या बाजूला समाजात प्रत्यक्षात टोकाचे दुय्यम स्थान, शोषण असा हा विरोधाभास आहे. एका बाजूला ‘स्त्री-प्रतिष्ठा’ हा समाजाच्या श्रेष्ठत्वाचा निकष (पुस्तकी) व दुसऱ्या बाजूला सामाजिक स्तरीकरणामध्ये शेवटचे स्थान असा हा विरोधाभास आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा पेपर- १ च्या अभ्यासक्रमातील ‘स्त्रियांची भूमिका व स्त्री संघटना’ यावर चर्चा करूया.
BHAI YE BILKUL SAHI ANSWER HAI
Similar questions