Hindi, asked by ayushverma2777, 4 months ago

मधाचे ' २ ' औषधी गुण लिहा .​

Answers

Answered by Devidurgi
2

आयुर्वेदामध्ये मधाला (Honey Benefits In Marathi) संपूर्ण आहाराचा दर्जा देण्यात आला आहे. मध हा एक असा स्वादिष्ट पदार्थ आहे, ज्याचा आपण डाएटमध्ये सहजरित्या समावेश करू शकतो. कित्येक जण दूध आणि मध एकत्र करून त्याचे सेवन करतात. तर काही जण पाककृतींमध्येही मधाचा समावेश करतात. चवीसोबतच मधामध्ये शरीरास उपयुक्त असणाऱ्या कित्येक पौष्टिक घटक आहेत. योग्य प्रमाणात मधाचे सेवन केल्यास आरोग्याला चमत्कारिक फायदे मिळतात. मधाचा आयुर्वेदिक औषधांमध्येही उपयोग केला जातो. यातील पोषण तत्त्वांमुळे शरीर शुद्ध होण्यास मदत मिळते. रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन केल्यास आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. मधाचे सेवन केल्यानं शरीराला मिळणाऱ्या लाभांची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Answered by Yashkurhade
1

Answer:

  1. मधामध्ये व्हिटामीन ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. रोज मध खाल्याने शरिरात शक्ती, स्फूर्ती निर्माण करून रोगांशी लढा देण्याची शक्ती वाढवतो.
  2. कफ आणि दम्यासाठी मध खूप रामबाण उपाय आहे. कफ आणि दमा यामुळे दूर होतो. आल्यासह मध घेतल्यास खोकल्यात आराम मिळतो.
Similar questions