१९५५ मध्ये इम्पीरीयल बँक ऑफ इंडियाचे __________असे नामकरण करण्यात आले
Select the right answer from below options :
A ) भारतीय औ. विकास बँक
B ) भारतीय स्टेट बँक
C ) युनायटेड वेस्टर्न बँक
D ) आयात निर्यात बँक
Answers
Answered by
0
Answer:
१ जुलै १९५५ रोजी इम्पीरीयल बँक ऑफ इंडियाचे नामकरण " भारतीय स्टेट बँक" i.e. State Bank of India असे करण्यात आले.
Similar questions