Hindi, asked by bilalshaikh19750601, 3 months ago

मऊ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय​

Answers

Answered by siddharthpandit2005
4

Answer:

मऊ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय

मऊ × खडबडीत

Answered by rajraaz85
2

Answer:

मऊ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे टणक.

Explanation:

विरुद्धार्थी शब्द -

भाषे मध्ये अनेक शब्द असतात व प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट असा अर्थ असतो. शब्दाचा जो अर्थ असतो त्या अर्थाचा एकदम विरुद्ध किंवा उलट असा अर्थ असणारा जो शब्द असतो तो शब्द हा पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असतो.

उदाहरणार्थ-

लहान-मोठा, मागे -पुढे, आतील- बाहेरील, वर- खाली, नवा -जुना, दूर -जवळ, सोपा -कठीण

वरील जोड्यांना बघितले असता असे लक्षात येईल की प्रत्येक जोडीतील शब्दांचा अर्थ हा एकमेकांपेक्षा उलट आहे किंवा एकमेकांच्या विरुद्ध आहे म्हणुनच दिलेल्या जोड्यां मधील शब्द हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत.

Similar questions