मयाने कोणाच्या आज्ञेने पांडवांना सभा
बांधून दिली??
Answer
A.O कृष्णाच्या
B.O दुर्योधनाच्या
C.O धृतराष्ट्राच्या
D.O भिष्माच्या
Answers
Answered by
0
योग्य पर्याय आहे...
✔ A. कृष्णाच्या
स्पष्टीकरण ⦂
✎... मया म्हणजे मयासुर ने कृष्णाच्या आज्ञेने पांडवांना सभा बांधून दिली.
मायासुर हा कश्यप ऋषी आणि दिती यांचा पुत्र होता, जो राक्षस होता. महाभारताच्या आदिपर्वानुसार तो त्या जंगलात राहत होता आणि खांडव वन जाळत असताना श्रीकृष्णाला आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा वध करायचा होता तेव्हा तो अर्जुनाच्या आश्रयाला गेला. अर्जुनात शरणागताचे रक्षण केले. तेव्हा श्रीकृष्णाने मायासुराला पांडवांसाठी सभागृह बांधण्याची आज्ञा केली. अतिशय भव्य असे हे सभागृह 'माया सभा' म्हणून प्रसिद्ध झाले. त्याचे वैभव पाहून दुर्योधनाला पांडवांचा हेवा वाटू लागला.
◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌
Similar questions