India Languages, asked by dhanusg7144, 10 months ago

maza avadta sanshodhak nibandh in marathi

Answers

Answered by srushti200785
8

Answer:

थोर थॉर्न अज्ञानी

रवि १५०० ईस्टचा इंडियन चोधक आर्यभट

जन्म - इ. स. ४७६

इजवीसना पूर्व १५०० वर्ष 'वेदांग ज्योतिष' हा ग्रंथ बेला. खगोलशास्त्रा्रे हा चौथा ग्रंथ. आपल्या देशाचे पर्यटन नालंदा, तक्षशीला मैनशाखी विद्दापीठे व विद्यालये जललीथ. लक्षावधी ग्रंथ आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. एक हजार वर्षाच्या भारतीय संस्कृतीचा समन्वय विभाग.

स्वी काही मनस्वी भारतीय.. भारतीय..... २० वर्ष. ांत.. वर्ष २००० वर्षांत खोगोलशास्त्रावर ग्रंथ उपलब्ध नाही. इ. स. ४ ली साली व विजयी २३ व्या ग्रंथ ग्रंथालय आर्यभट्टानी स्वःच पावन आहे. म्हणजे १ ९९९ या साली किंवा ग्रंथाला १५०० वर्ष पूर्ण झाले.

आर्यभट्ट कुसुमपुर असे म्हणायचे की सामंत राजधानी (आजचे पटनाशहर) येथे जन्मदिन. सिद्धांतनीक पद्धतीने गणिताचे प्रथम स्थान, ग्रह व जीवनाची अद्वितीयता, सूर्यकेंद्रित ग्रहमा ग्यलीलिचा सिद्धांत सत्य, अध्यायकिकेला सत्य प्रमाणितो।

आर्यभट्ट्ढा 'वेदांग ज्योतिष' हा ग्रंथ नाही १२१ आर पुरावा आहे. गीतिकेटर, गणिष्ठक, काल क्रियापद गोलिडेटर चार भागांचा भाग ग्रंथ विभाग आहे. संपूर्ण ग्रंथ सूत्र भाषा भाषेची पत्रिका आहे. खगोलशास्त्राची मुलभूत माहिती दिली जाते.

ग्रांचे व नक्षत्रे अचानक घडत आहेत. इतर गणिते अचूक झाले. परंतु या वैज्ञानिक जीवन चरित्रात इतर काही नाही तर वैज्ञानिक ज्ञानेची अध्यापश्चात असते.

१५ एप्रिल १ ९ ७५ साली १५०० व्या जयंती निमिताने 'आर्यभट्ट' हा स्वतःचा अग्रक्रम प्रकाशला,

Answered by Sachingadekar
7

माझा आवडता संशोधक .........

अबुल पाकीर जेनुद्दीन अब्दुल कलाम ..(APJ abdul कलाम)

अब्दुल कलाम यांचा जन्म १५ऑक्टोबर १९३१ ला तामिळनाडू मध्ये एका गरीब कुटुंबात झाला .

लहानपनापासून त्यांना शिक्षणाची खूपच आवड होती त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत पार पडलं ..

१०वि नंतर शाळेत जाण्यासाठी पैसे नसल्यामुळे प्रसंगी त्यांनी काम केले अन पैसे जमूवून शिक्षण पुर्ण केल..अन वैज्ञानिक होण्याच स्वप्न त्यांचं साकार केलं

.कलाम यांनी इस्रो मध्ये nuclear scientist म्हणून काम केलं

त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी भारताला एक अणुशक्तीशाली देश बनवलं ..त्यांनी अग्नी, अग्नी-१,अग्नी-२,नाग,यांसारखेअनेक

अणुबॉम्ब तयार केले . पोखरण येथे घेण्यात आलेली पहेली अणुचाचणी भरताने यशस्वी करूनअनुशक्ती चा देश बनला .

कलाम यांना विद्यार्थी खूप आवडायचे ते नेहमी विद्यार्थ्यांसोबत

गप्पा करायचे त्यांना प्रश्न विचारायचे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायचे .त्यांनी केलेल्या देशहित कामासाठी भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न सुद्धा मिळाला ..कलाम हे भारतचे राष्ट्रपती सुद्धा होते .

म्हणजे ते आर्मी , नौदल , वायुदल .या तीनही दलाचे प्रमुख होते .

.कोलकाता इथे एक कार्यक्रमा दरम्यान 201त्यांच निधन झालं .

Similar questions