Maza avadta shastradnya Dr Anil Kakodkar nibandh in Marathi
Answers
Answered by
29
माझा आवडता शास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर
डॉ अनिल काकोडकर भारताचे अणुशास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर, १९४३ रोजी, बारावनी, मध्य प्रदेश, येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण खरगाव येथे झाले. बारावी पर्यंत रुपारेल कॉलेज व यंत्रशास्त्रीय (मेकॅनिकल) तंत्रज्ञानाची पदवी त्यांनी वी. जे. टी.आय. विद्यापीठ येथुन प्राप्त केली.
डॉ काकोडकर सध्या भाभा अणुसंशोधन केंद्रात कार्यरत आहेत.ते भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत. ते माझी प्रेरणा आहेत. मी मोठा होऊन त्यांच्यासारखा बानू इच्छितो.
Similar questions