maza avadta shikshak essay on marathi
Answers
Answer:
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म. नमस्कार बाल मित्रांनो शाळा कॉलेज महाविद्यालय इत्यादी जीवनात शिक्षक दिन असताना आपण आपल्या आवडत्या शिक्षकांची पूजा करतो शिक्षक म्हणजे आपला गुरु जो आपल्याला विद्या देतो तो ज्ञानी बनवतो याच विषयी आजचा आपला निबंध आहे चला तर मग निबंधाला सुरुवात करुया
माझे आवडते शिक्षक वर मराठी निबंध
आमच्या शाळेतील खेळाचे शिक्षक पेठे सर माझे अतिशय आवडते आहे. पेढे सरांचा विषय शारीरिक शिक्षण आहे. आम्हाला पिटी शिकवतात. मैदानी खेळ शिकवण्यात ते खूप त्रास देत आहेत. शाळेतून क्रिकेटसाठी जेव्हा सरांनी आमच्या वर्गातून मुलाची निवड केली, त्यात मी पण होतो. सुरुवातीला मला सरांची खूप भीती वाटायची. पण नंतर सर नेहमी ते बद्दल काटेकोर आहेत, हे कळल्यावर माझी भीती कमी झाली.
Maze Avadte Shikshak Nibandh In Marathi
शाळा सुटल्यावर एक तास सरांचा सराव करून घेतात तसेच , क्रिकेटमधील नियम आणि नेमकेपणाने ज्ञान देतात. मला गोलंदाजी आवडते, हे पाहून त्यांनी मला फिरकी गोलंदाजीचे खूप ज्ञान करून दिले. सरांमुळे माझा सराव खूप चांगला होऊ लागला. आता माझी गोलंदाजीवर थोडीफार पकडली आहे. तर कसे उत्तम मार्गदर्शक आहेत, तसेच त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक बघण्याची दृष्टी आहे. प्रगती होण्यासाठी सर खूप धडपड करतात. माझ्या जीवनात तर माझा आदर्श आहेत. म्हणूनच पेठे सर माझे आवडते शिक्षक आहेत
तर मित्रांनो माझे आवडते शिक्षक हा निबंध तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट करून आम्हाला जरूर कळवा तुमच्या शाळा-महाविद्यालयांमध्ये तुमचे सुद्धा आवडते शिक्षक असेल आणि ते तुम्हाला असेच सहकार्य करत असतील त्यांच्या विषयी चार शब्द देण्याकरता हा निबंध तुम्हाला निश्चितच साहाय्यकारी ठरेल
Explanation:
ok see it
please mark it as brainliest