maza karkhana mazhi surakshita essay in Marathi language pls it's very urgent
Answers
Answered by
1
he are u asking about railway service
Answered by
1
माझा कारखाना, माझी सुरक्षितता.
मी नुकताच इंडिगो क्लॉथ मिल मध्ये कामाला लागलो आहे. इंडिगो क्लॉथ मिल एक कपड्याचा कारखाना आहे. ह्या कारखान्यात मला २ महिने झाले आहेत. माझा कारखाना ही माझी आर्थिक सुरक्षितता आहे. मला वेळेस पगार मिळतो. आमच्या कारखान्यात कामगारांचा सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेतली जाते. आमचा कारखान्यातील प्रत्येक कामगारांचा विमा काढण्यात आला आहे. त्यांचा जीवाला कसली दुखापत होणार नाही ह्याची सुद्धा दक्षता घेतली जाते. कामगारांना त्यांचा युनिफॉर्म सुद्धा दिलेला आहे. मोठे यंत्र वापरणाऱ्यांना त्यांचा सुरक्षिततेचे औजार आणि योग्य ते प्रशिक्षण देण्यात येते.
माझा कारखाना माझी संपूर्ण सुरक्षा करतो.
Similar questions