maze avadte pustak essay in marathi 150 words
Answers
Explanation:
महात्मा गांधी जी का सपना
हमारे पूजनीय राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वतंत्रता से पहले स्वच्छ रहना और इसके तहत स्वच्छता को उन्होंने ईश्वर भक्ति के बराबर माना स्वच्छता की शिक्षा को उन्होंने सभी को प्रदान करी उनका सपना थाभारतकि( स्वच्छ भारतमहात्मा गांधी जी का सपना

हमारे पूजनीय राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वतंत्रता से पहले स्वच्छ रहना और इसके तहत स्वच्छता को उन्होंने ईश्वर भक्ति के बराबर माना स्वच्छता की शिक्षा को उन्होंने सभी को प्रदान करी उनका सपना थाभारतकि( स्वच्छ भारत
■■"माझे आवडते पुस्तक"■■
वाचन हा माझा छंद असल्यामुळे, माझ्याकडे पुस्तकांचा मोठा संग्रह आहे. मला कंटाळा आला की मी पुस्तक वाचते. पुस्तक वाचल्यावर मला खूप बरे वाटते,माझ्या मनाला शांती मिळते.
तसे तर माझ्याकडे खूप पुस्तकं आहेत. पण,माझे आवडते पुस्तक "रामचरित मानस" आहे.
रामचरित मानस,हे पुस्तक तुलसीदास यांनी लिहिले होते.हिंदू धर्माच्या पवित्र पुस्तकांमधुन एक आहे.या पुस्तकात भगवान राम यांची कथा सांगितली आहे.
हे पुस्तक मला सदाचार आणि शहाणपणा शिकवते.हे मला शिकवते की,मोठ्यांचे आदर करावे आणि लहानांवर प्रेम करावे.हे पुस्तक मला माझ्या कुटुंब आणि देशाप्रती असलेल्या कर्तव्यांची जाणीव करून देते.
"चांगल्याचा नेहमी वाईटांवर विजय होतो",ही शिकवण या पुस्तकातून मिळते.मला "रामचरित मानस" वर विश्ववास आहे.हे पुस्तक माझे खरे मार्गदर्शक आहे. हे वाचल्यावर माझ्या मनाला शांति मिळते.