mazi aaji essay in marathi
Answers
Answer:
माझी आजी
माझी आजी ही माझ्या मम्मी सारखीच आहे.माझ्या आजिच नाव रुखमा आहे.आजीचे वय ७२ वषाची आहे.ती माझ्या मम्मी सारखीच प्रिय आहे माझ्या मम्मी काममध्ये खुप मदत करते घरातले सर्व काम सँभलते.ती कुणावर रागवत नहीं ती कुणालाही कामात मदत करतेती मला सुद्धा अभ्यासात मदत करते. मला खुप कहानी,कथा इतर खुप काही सांगते। ज्या गोष्टी मला कळत नाही त्या गोष्टी मला न रागवता सांगते।मला माझ्या आजी कडून कोणताच त्रास नाही तिला माहित आहे. की मला कोणते पदार्थ आवडतात ती मला आवडीने काही ना काही बनवून देते। मी ते पदार्थ आवडीने खाते ते पदार्थ चविष्ट असते मला ते वेळेवर जेवण देते. ती माझ्या कुटुंबावर खुप प्रेम करते. कुटुंबातल्या सर्वावर नीट लक्ष्य ठेवते.ती सर्वाशी गॉड गोड बोलते तिचा स्वभाव फार सुन्दर आहे ती कुणासोबत चीड़ चीड़ करत नाही त्याचप्रमाणे जगावेगळी आजी सुद्धा आहे.
आजी तुझा किती /सुंदर स्वयंपाक
सुंदर लाडू पूरनपोली
सुंदर ती भाजी /आमटी सुंदर
काढीचीही गोडी /अवितच /
सुंदर तुझी गोष्ट /सुंदर आवाज
किती गोड बरे /ओव्या गाते
सुंदर आजीचे /प्रेमळ आजोबा /
होतो लाडके आम्ही आजी तुझे
आठविणा तुला /डोळा पानी येई
पांघरिता गोधडी /येइल सय