Me chitrakar zalo tar marathi
Answers
Answered by
9
Answer:
माझ्या अनेक छंदांपैकी चित्रकला माझा आवडता छंद, पुढे जाऊन मी चित्रकार झालो तर निसर्गचित्र काढायला मला खूप अवाडतील.
जंगलात जाऊन विभिन्न झाडांची, प्राण्यांची, परदेशातल्या वेगवेगळ्या ठिकाणांची चित्र काढणं हे मी सर्वप्रथम करीन.
तैल चित्र, स्केचींग, पोत्रेट असे वेगवेगळे प्रकार मी आजमावेन. लहान मुलांना मी फुकट चित्रकला शिकवीन. चांगल्या चित्रकारां मध्ये माझी गणणा व्हावी असे माझे स्वप्न आहे .
Similar questions