me keleli sahal nibhandalekhan
Answers
Answered by
3
hello!
____
Answer⤵
↪आमची सहल एकूण १५ दिवसांची होती. छत्रपती शिवाजी टर्मिनस हुन अमृतसर पर्यंतचा प्रवास आम्ही रेल्वेने केला.
↪ आम्ही सर्वप्रथम अमृतसरच्या सुर्यमंदिराला भेट दिली. तिथून डलहौसीला पोहोचलो, त्या थंडीची मजा काही वेगळीच. मग खज्जर तलाव बघण्यासाठी गेलो.
↪सहलीतील आनंद गगनास सामावेसा होता. मनाली येथील शॉपिंग लेन ला शॉपिंग केली.
↪बिरबीलिंग ला पॅराग्लायडींग केली. रस्त्यात रिव्हर-राफ्टिंग पण झाली.
↪आम्ही येताना आग्र्याच्या ताजमहाल आणि दिल्लीच्या लाल किल्ला चे दर्शन केले.
↪ येताना परत गरीबरथ एक्सप्रेस ने वापस आलो.
hope help u
Similar questions
Chemistry,
5 months ago
Social Sciences,
5 months ago
Science,
10 months ago
Physics,
10 months ago
Social Sciences,
1 year ago