Hindi, asked by omtawal, 1 year ago

me pakshi jhalo tar marathi essay

Answers

Answered by ashmi47
71
❤HERE IS UR ANSWER ❤
.
.
.
.
.
✨तूला नक्कीच मदत मिळेल ✨
.
.
.
❤FOLLOW ME ❤
Attachments:
Answered by halamadrid
48

Answer:

पक्ष्यांना दाने घालत असताना खूप चिमण्या आणि कबूतरे पाहायला मिळतात.ते पटकन जमिनीवर बसतात आणि दुसऱ्या क्षणीच आकाशात उडून जातात.त्यांना पाहिल्यावर मनात विचार येतो,मी पक्षी झालो तर!

मी पक्षी झालो तर मी रोज ऑफिसला उडत जाणार,इतरांपेक्षा आधी ऑफिसला पोहोचणार.मी वेगवेगळ्या झाडांवर बसेन. खूप फळे खाईन. मला कुठेही जाताना गर्दीचा त्रास होणार नाही.

पक्षी झाल्यावर मला ढग जवळून पाहायला मिळतील.मी वर आकाशातून जमिनीवरचा नजारा पाहणार.मी खूप ठिकाणी फिरणार.परदेशी जाणार.

मी रोज वेगवेगळ्या ठिकाणी जाईल.आकाशात उंच उंच जाईन.मला इंद्रधनुष्य जवळून पाहता येईल.

मी पक्षी झालो तर,खरंच मला खूप खूप मजा येईल.

Explanation:

Similar questions