India Languages, asked by vinayagam41, 1 year ago

meaning of Marathi mhani on body parts​

Answers

Answered by Rishabh9612
2

Answer:

आपला हात जगन्नाथ .....

Answered by AadilAhluwalia
2

1. अंगापेक्षा बोंगा जड

2.अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज.

3.अंथरूण पाहून पाय पसरावेत

4.आपलेच दात अन आपलेच ओठ

5.तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले

6.अडला हरी गाढवाचे पाय धरी 

7.आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड

8.आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे

9.आली अंगावर, घेतली शिंगावर 

10.उचलली जीभ लावली टाळयाला

Similar questions