India Languages, asked by purushotam8396, 11 months ago

meri school ne muje banaya in marathi speech

Answers

Answered by ishayadav80
0

Answer:

yaar mujae Marathi nahi ate......sorry

you can find better results on google.....

Answered by halamadrid
0

■■'माझ्या शाळेने मला बनवले आहे', या विषयावर भाषण■■

या कार्यक्रमात उपस्थित असलेलले आदरणीय मुख्यधापक सर,माननीय शिक्षकांचे मी अभिवादन करतो आणि माझे सगळे विद्यार्थी मित्र मैत्रीणींचे मनापासून स्वागत करतो.आज मी 'माझ्या या शाळेबद्दल' बोलू इच्छितो.

माझ्या शाळेने मला बनवले आहे.आज मी माझ्या जीवनात जे यश मिळवले आहे,त्याच्यासाठी माझ्या शाळेचा, शाळेतील माझ्या मित्रांचा व शिक्षकांचा महत्वपूर्ण योगदान आहे.

या शाळेने माझे व्यक्तिमत्व घडवले,माझा आत्मविश्वास वाढवला,मला एक चांगले मनुष्य बनण्यात मदत केली.या शाळेमुळे मला बऱ्याच गोष्टींबद्दल,विषयांबद्दल माहिती मिळाली.

या शाळेत आयोजित विविध कार्यक्रमांनी मला वेगवेगळे कौशल्य,समन्वय करण्यास,संघभावना शिकण्यासाठी मदत केली.या कार्यक्रमांनी माझी कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढवली.

या शाळेमुळे मी वेळेचे व्यवस्थापन, शिस्त, प्रामाणिकपणा, आज्ञाधारकता यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी शिकलो.मला माझी शाळा खूप आवडते.

धन्यवाद!

Similar questions